चिंतामणी - कळंब येथील श्री चिंतामणीचे मंदिर भगवान गणेशाचे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. विदर्भातील अष्ट विनायका पैकी हे एक देवस्थान असल्याचे मानले जाते. यवतमाळ शहरापासून अवघ्या १७ किमी अंतरावर नागपूर-तुळजापूर महामार्गावर सदर मंदिर आहे ..


महा. गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (महा.) अंतर्गत जिल्हा सेतू सोसायटी मार्फत सरळ मुलाखतीने कंत्राटी पदांची भरती (जिल्हाधिकारी कार्यालय)

नवीन महा-ई-सेवा केंद्र प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज व संबधीत गावांची यादी (जिल्हाधिकारी कार्यालय) केंद्र वाटपा बाबतचे वेळापत्रक

पदभरती - प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, (महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, अमरावती)

जिल्हाधिकारी यांचे आस्थापनेवर मंडळ अधिकारी संवर्गात १ जाने ते ३१ डिसे. २०१४ या काळात नियमित नियुक्त झालेल्या कर्मचा-यांची तात्पुरती अतिरिक्त जेष्ठता सूची(जिल्हाधिकारी कार्यालय)

दि. ०१.०१.२०१४ ची अव्वल कारकुनांची अंतिम जेष्ठता सूची (जिल्हाधिकारी कार्यालय)

पदभरती २०१३-१४ - जिल्हा परिषद कार्यालय

शेतकरी आत्महत्या - सन २००१ ते २०१३ मधील पात्र/अपात्र प्रकरणांची माहिती - (जिल्हाधिकारी कार्यालय)

नागरिकांची सनद - (जिल्हाधिकारी कार्यालय)

जिल्हा पुरवठा विभागाची माहिती   (जि. का.)

मिळकत पत्रिका

  आपला ७/१२ पहा - जिल्ह्यातील संगणकीकृत ७/१२ आता घरबसल्या इंटरनेट च्या   माध्यमातून पाहता येईल. सदर ७/१२ हा आपल्या माहिती करिता असून कोणत्याही   शासकीय अथवा अधिकृत कामा साठी नाही.

  मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळ दौरा

  विविध अर्ज (Forms) व इतर माहिती डाऊनलोड करा. - शा.नि. क्र. संकीर्ण   १/२०१२/ प्र.क्र.१८/ई-१ दि. ३१ मार्च २०१२ अन्वये प्रमाणीकरण व नियमन केलेले   विविध दाखले

  सामाजिक आर्थिक व जात गणना - २०११ - प्रारूप याद्या    (Socio   Economic and Caste Census - 2011 - Draft Lists)

  टिपेश्वर - टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे उंच डोंगरवर विस्तीर्ण वृक्षराजी मध्ये वसलेले   आहे. सदर जंगलात असलेल्या टिपेश्वर..... वन्यजीव छायाचित्रे

  जिल्हा पुरवठा विभागाची माहिती

  आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम - वज्राघात, वीज पडणे, महापूर, रस्ते अपघात,   इमारत बांधणी, आगीपासून सुरक्षा, उष्माघात, कुत्रा चावणे, सर्पदंश, स्वाईन फ्लू,   भूकंप ...

   जिल्ह्याचे राजपत्र - महाराष्ट्र राजपत्र विभागाने संपादित केलेले यवतमाळ जिल्ह्याचे  राजपत्र हे जिल्ह्याची इतंभूत माहितीचा अधिकृत श्रोत आहे....

 

मनरेगा

एगमार्कनेट

न्यायालयीन

भारतीय डाक

महाराष्ट्र शासन

भारत की जनगणना-२०११

 दि. २९ ऑक्टोबर २०१२ पासून संकेतस्थळाला भेट देणा-यांची संख्या

 सूचना : सदर संकेतस्थळा वरील माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांनी प्रसिद्ध केली आहे. अधिक माहिती करिता संकेतस्थळ माहिती व्यवस्थापक : निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचेशी संपर्क साधावा.